सकारात्मक विचारसरणी हीच यशाची किल्ली आहे
सकारात्मक सोच ही सफलता की कुंजी है
जैसे को तैसा व्यक्ती मिलता ही है
आपण नेहमी जशास तसे वागावे
संतुष्टीमेही सुख मिळत आहे
समाधानात खरे सुख असते
मेहनत से कमाये हुये पैसो की रोटी बडी मिठी होती है
मेहनतीने ककमवलेल्या पैशाची गोडी अवर्णनीय असते
सोच समझकर बोलने की कला आनी चाहिये
नीट विचार करून मगच बोलावे